Manoj Jarange Patil esakal
नाशिक

Manoj Jarange Patil : जरांगे पाटील नाशिकहून वणी, देवळामार्गे जाणार

मराठा समाज आरक्षण लढ्याचे योध्दा मनोज जरांगे पाटील साल्हेर किल्ल्यावर जाण्यापूर्वी ७ फेब्रुवारीला रात्री उशिरा नाशिक मुक्कामी येतील.

सकाळ वृत्तसेवा

Manoj Jarange Patil : मराठा समाज आरक्षण लढ्याचे योध्दा मनोज जरांगे पाटील साल्हेर किल्ल्यावर जाण्यापूर्वी ७ फेब्रुवारीला रात्री उशिरा नाशिक मुक्कामी येतील.

गुरीवारी (ता.८) सकाळी सातला नांदुरीगड येथील सप्तश्रृंगीदेवीचे दर्शन घेऊन ते कळवण व देवळा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन व पुष्पहार अर्पण करणार आहेत. (today Jarange Patil will go from Nashik via Vani Deola nashik news )

त्यानंतर लोहोणेर, ठेंगोडा येथील जागृत देवस्थान गणपतीचे दर्शन घेऊन ते सटाण्याकडे रवाना होतील. दुपारी अकराच्या दरम्यान सटाणा येथील चौफुलीवर शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील.

दुपारी विरगाव-ताहाराबादमार्गे किल्ले साल्हेर-मुल्हेरकडे रवाना होतील. ८ फेब्रुवारीला सकाळी सातला ते नाशिकहून वणी गडावर जाताना समाज बांधवांच्या भेटी घेतलीना बरोबर घेऊन दिंडोरी, कळवण, देवळा, सटाणा तालुक्यातून हजारो माता-भगिनी व समाज बांधवांना भेटणार आहेत.

त्यामुळे कसमादेमध्ये उत्सवाचं वातावरण पसरले आहे. पहिल्यांदाच कसमादेच्या भूमीत जंरागे पाटीलाचे आगमन होत असल्याने या भागातील समाज बांधवांनी जरागे पाटलांच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे नाशिकचे समाजबांधव श्रीराम कुरणकर पाटील, करण गायकर, विलास पांगरकर, नाना बच्छाव आदींनी केले आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: 'जंतर-मंतर'चा इतिहास काय? आंदोलनाचं ठिकाण कधीपासून बनलं, त्यापूर्वी काय व्हायचं; आता तीन पर्याय कोणते?

Shivsena UBT Leader Resign: ठाकरे गटाला मोठा धक्का! बड्या नेत्यानं तडकाफडकी दिला राजीनामा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींसह INDIA आघाडीचे ८ नेते सुप्रीम कोर्टाच्या दिशेने रवाना; याचिका दाखल करणार

सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

SCROLL FOR NEXT