नाशिक

शाह विद्यालयाचे विविध स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश : विज्ञान नाट्योत्सव, बालकवी व बुद्धिबळ स्पर्धेत बाजी

CD
फोटो ओळी- 11912 मालेगाव शहर : शाह विद्यालयातील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करताना प्राचार्य मंगेश सूर्यवंशी. शाह विद्यालयाचे विविध स्पर्धांमध्ये यश सकाळ वृत्तसेवा मालेगाव शहर, ता. ११ : वर्धमान शिक्षण संस्थेच्या श्री रतिलाल वीरचंद शाह विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवले. तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत ''ॲप रे ॲप, डोक्याला ताप’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. विज्ञान विभागप्रमुख के. जे. जाधव, यू. एस. अग्रवाल यांच्यासह सर्व विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. कविवर्य आनंद जोर्वेकर व त्र्यंबक बापूजी ठोंबरे स्मृती बालकवी स्पर्धेत गुंजन चव्हाण हिने तृतीय क्रमांक पटकावला.तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. स्पर्धेत आदिती शैलेश तळवेलकर, कृष्णा कदम, यश देवरे आणि यश चिंचोले यांनी सहभाग घेतला. एन. के. गायकवाड, पी. एस. पाटील, टी. के. देसले आदींचे मार्गदर्शन लाभले. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत गोविंद पाटील याने पाचवा क्रमांक पटकावला. विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली. क्रीडाशिक्षक एस. आर. जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. विविध स्पर्धांत यश मिळवणाऱ्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी, प्राचार्य मंगेश सूर्यवंशी, पर्यवेक्षिका स्मिता देशपांडे यांनी कौतुक केले. ........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Lakhani Bolero Accident : माहेरची वाट धरली अन् काळाने घाला घातला; तीजसाठी निघालेल्या ९ जणींचा अपघातात करुण अंत

MPPSC Inspiring Story : अपघातामुळं 20 व्या वर्षी सोडली DSP ची नोकरी, लोकांनी उडवली खिल्ली; जिद्दीच्या जोरावर प्रशांत बनला डेप्युटी कलेक्टर

Latest Marathi News Live Update : उद्याच्या बैठकीसाठी आंतरवालीत या, मनोज जरागेंचं आंदोलकांना आवाहन

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT