बिबट्याच्या हल्ल्यात
म्हशीचा मृत्यू
ब्राह्मणगाव : येथील शेतकरी धनंजय प्रकाश अहिरे यांच्या घराजवळ रविवारी मध्यरात्री बिबट्याने हल्ला करून म्हैस ठार केली. वनरक्षक विशाल अहिरे, वनपाल कारभारी बोरसे यांनी पंचनामा केला. ब्राह्मणगाव शेतशिवार परिसरात बिबट्याने यापूर्वीही अनेक जनावरांचा फडशा पाडला असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी धनंजय अहिरे, प्रहार संघटनेचे नेते राजेंद्र अहिरे यांनी वनविभागाचे वनरक्षक विशाल अहिरे, वनकर्मचारी कारभारी बोरसे यांच्याकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.