नाशिक

दस्केबर्डी शिवारात वादळामुळे सौर पॅनलचे नुकसान शेतकऱ्याची नुकसान भरपाईची मागणी

CD
CSG26B02677 दस्केबर्डी (ता. चाळीसगाव) ः शिवारात वादळी वाऱ्यामुळे सोलर पॅनलचे झालेले नुकसान. दस्केबर्डी येथे वादळामुळे सौरउर्जा पॅनलचे नुकसान सकाळ वृत्तसेवा दस्केबर्डी (ता. चाळीसगाव), ता. २२ ः परिसरात शुक्रवारी (ता. १९) आलेल्या वादळी वाऱ्यामुळे खेडगाव (ता. चाळीसगाव) येथील शेतकरी अविनाश ब्राह्मणकार यांच्या शेतातील सौर पॅनेलचे नुकसान झाले. या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. या भागात आलेल्या वादळाचा जोर काही वेळ अधिक असल्याने पिकांचेही नुकसान झाले. श्री. ब्राह्मणकार यांनी शेतातील विहिरीवर लावलेल्या सौर उर्जाचे नऊ पॅनल व स्ट्रक्चरला वादळाचा मोठा फटका बसला. पॅनेल पूर्णपणे तुटले गेले. शासनाच्या ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ या योजनेंतर्गत हे पॅनल बसविण्यात आले होते. त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याने ३२ हजारांचा भरणा भरला होता. या नुकसानीची तलाठी व कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. ------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT