नाशिक

दोंडाईचा.. मालपूर जिल्हा परिषद शाळेत. शैक्षणिक साहित्य वाटप

CD
मालपूर जि. प. शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप दोंडाईचा : मालपूर (ता. शिंदखेडा) येथील जिल्हा परिषद शाळेत पहिलीत दाखलपात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य कंपासपेटीचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महावीरसिंह रावल यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप महिला बालकल्याणच्या माजी सभापती पुप्षाकुमारी रावल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोहिदास खलाणे, एस. एस. भलकार, चंचल नागरे, गौतम पानपाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय वडेट्टीवार काँग्रेस सोडणार? उदय सामंत यांच्या विधानावर नेमकं काय म्हणाले? वाचा...

Mumbai: मळमळ होते सांगून टॅक्सी थांबवली; नंतर प्रसिद्ध व्यावसायिकाने सी-लिंकवरून उडी घेतली, कारण काय?

Ram Mandir Trust: राम मंदिर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री योगींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, श्रद्धेशी खेळणाऱ्यांना...

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास, चर्चांना उधाण....

Heavy Rain in Raigad: रायगडात दमदार पावसाची एन्ट्री; नदी-नाल्यांत ‘वलगणीचे’ मासे, खवय्यांसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT