नाशिक

गाव एकत्र आले की ग्रामविकासाला येते गती : आमदार डॉ.राहुल आहेर

CD
श्रीराम मंदीराचे वाखारवाडीत भूमीपूजन सकाळ वृत्तसेवा देवळा ता.२५ : वाखारवाडी (ता.देवळा) येथे गावकऱ्यांच्या सहभागातून प्रभू श्रीराम नवीन मंदिराच्या भूमिपूजन आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते झाले. ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेने पैसा उभा करत श्रमदानातून व एकजुटीने मंदिराचे बांधकाम केले जाणार आहे. आमदार डॉ. आहेर यांनी, गाव एकत्र आले की ग्रामविकासाला गती येते त्यामुळे प्रत्येक ग्रामस्थाने योगदान देणे आवश्यक आहे. गावात आध्यत्मिक वातावरण, संस्कार, संस्कृती वृद्धिंगत होण्यास निश्चित मदत होईल असे सांगितले.या मंदिराच्या भूमिपूजनाला देवदारेश्वरचे गणेशानंद पुरी महाराज, माजी जिप सदस्य प्रशांत देवरे, मविप्रचे माजी संचालक डॉ.व्ही.एम.निकम यांनी मनोगते व्यक्त केले. यावेळी वाघ मळा रस्त्याच्या कामाची पाहणी करून उद्घाटन करण्यात आले. मविप्रचे माजी संचालक प्रमोद पाटील, वसाकाचे माजी संचालक बाळासाहेब बिरारी, तुषार गुंजाळ, सुनील आहेर, नगरसेवक अशोक आहेर, उपसरपंच जगदीश निकम, सोसायटीचे रविंद्र निकम, कडू वाघ, घनश्याम निकम, ललित निकम, हरीश निकम, विजय जाधव उपस्थित होते.मुन्ना सावंत यांनी सूत्रसंचालन केले. फोटो ओळ- वाखारवाडी ता.देवळा : येथील गावकर्यांच्या सक्रीय सहभागातून जीर्णोद्धार करण्यात येत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार डॉ.राहुल आहेर, गणेशानंद पुरीजी महाराज, प्रशांत देवरे, डॉ.व्ही.एम.निकम व इतर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT