नाशिक

शरद पवार इंटरनॅशनल स्कूल मध्ये विनय तावरे प्रथम; तिघांची JEE Advanced परीक्षेसाठी निवड. सीबीएसइ बारावी परीक्षेत विद्यालयाचे घवघवीत यश

CD
शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये तावरे प्रथम कळवण ता.१४ ः सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत शरद पवार इंटर नॅशनल स्कूलचा विनय तावरे याने ८५.२ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आला.विद्यार्थिनी कावेरी चव्हाण हिने ८४.४ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर दीक्षांत चौरे याने ८३.४ टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धा परीक्षांमध्येही गुणवत्ता सिद्ध केली आहे. जेईई परीक्षेत सार्थक हुमणे,दिक्षांत चौरे व दिया हिवरे यांची जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना जे. एल. पटेल, पुरुषोत्तम मिश्रा, पिंटू कुमार,समित कुमार, अतुल गुप्ता, विजय देसले यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gagangad Fort : स्वामी गगनगिरी महाराजांची तपोभूमी अन् शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला 'गगनगड' ठरला राज्य संरक्षित स्मारक; शासनाचा मोठा निर्णय

Khashaba Teaser: 'सैराट'नंतर पुन्हा इतिहास रचणार? नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'चा दमदार टीझर प्रदर्शित, मातीचा खेळ पहायला मिळणार

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

SCROLL FOR NEXT