नाशिक

मानूर डी. फार्मसी महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम प्रथम वर्षात पल्लवी बोरसे व द्वितीय वर्षात योगेश्वरी खैरनार महाविद्यालयात प्रथम

CD
मानूर डी. फार्मसीत योगेश्वरी खैरनार प्रथम कळवण ता.२२ ः श्री गुरुदत्त शिक्षण संस्था संचलित कॉलेज ऑफ फार्मसी, मानूर महाविद्यालयाचा उन्हाळी परीक्षाचा निकाल जाहीर झाला. त्यात, द्वितीय वर्षा योगेश्वरी खैरनार महाविद्यालयात प्रथम आली.प्रथम वर्ष डी फार्मसीचा निकाल १०० टक्के लागला यात पल्लवी दत्तू बोरसे हिने ८४.८० टक्के गुण मिळवित प्रथम अश्विनी सुभाष निकम हिने ८४.७० टक्के (द्वितीय), तर लिडिया मिसाव ८४ टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांक मिळविला. अंतिम वर्ष डी फार्मसीचा निकाल १०० टक्के लागला. यात योगेश्वरी शैलेश खैरनार हिने ८६.३६ टक्के गुण मिळवत (प्रथम), नीलम राजेंद्र भामरे व साक्षी विठ्ठल देशमुख यांना ८५.९१ टक्के समान गुण मिळवीत (द्वितीय) तर गायत्री समाधान सूर्यवंशी हिने ८१.४६ टक्के गुण मिळवीत तृतीय क्रमांक पटकाविला. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोठावदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांनो तिकीट सांभाळा! मध्य-पश्चिम रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला; विनातिकीट प्रवासाला आळा बसणार

IND vs SLC XI Warm-Up: जयस्वाल पंत शून्यावर आऊट, गंभीरची रणनीती फसली? पडिक्कलने लाज राखली; श्रीलंका इलेव्हनविरुद्ध ठोकले शतक

Creta Car Accident : दुचाकीला धडकेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात विहिरीत कोसळली क्रेटा, सासू सुनेचा मृत्यू; १३ तासानी गाडी काढली बाहेर

Navi Mumbai News: भुयारी मार्गात अडथळा, मोरबे जलवाहिनी हलवणार; कोट्यवधींच्या खर्चाला मंजुरी

मूड खराब आहे? कामाचा ताण आलाय? तर ऑफिसला दांडी मारा! 'या' कंपनीने सुरू केली ‘Unhappy Leave’ पॉलिसी

SCROLL FOR NEXT