नाशिक

‘एसएसव्हीपीएस’मध्‍ये योग दिन साजरा

CD
फोटो ः 12795 धुळे : एसएसव्हीपीएस महाविद्यालयात योग करताना प्राध्यापक. ---- ‘एसएसव्हीपीएस’मध्‍ये योग दिन साजरा ​कापडणे ः धुळे येथील एसएसव्हीपीएस. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. व्ही. पाटील होते, तर उपप्राचार्य प्रा. के. एम. बोरसे आणि प्रा. आर. के. पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले की, आजच्या धावपळीच्या आणि मानसिक तणावाच्या युगात शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी योगासने आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवल्यास एकाग्रता वाढून सकारात्मक ऊर्जेचा विकास होतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमात योग शिक्षिका मनीषा पाटील आणि निकिता चौधरी यांनी विविध आसने, प्राणायाम व ध्यानधारणा यांचे अचूक प्रात्यक्षिक करून घेत त्याचे शरीराला होणारे फायदे समजावून सांगितले. या उपक्रमात एनसीसी, एनएसएस आणि क्रीडा विभागाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tomato Rate: लाल टोमॅटोने महागाईची झळ वाढवली! स्वस्त दरात विक्रीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

IND vs IRE: भारताचा T20I संघ आयर्लंडला पोहचला! कधी आणि कुठे पाहाणार सामने? तारखेसह Live Streaming डिटेल्स नोट करून ठेवा

Thane Crime: कल्याण हादरलं! टोमॅटो देतो सांगून स्वतःजवळ बोलावलं अन्...; ५५ वर्षीय शेखनं ७ वर्षीय चिमुकलीसोबत धक्कादायक कृत्य केलं

IndiGo Cabs : इंडिगोची कॅब सर्व्हिस सुरू! एअरपोर्ट पिकअप-ड्रॉप फक्त 49 रुपयांमध्ये, कसं बुक करायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : सोयगावच्या जरंडी परिसरात दीड तास ढगफुटी सदृश्य पाऊस; नदी- नाल्यांना पूर

SCROLL FOR NEXT