नाशिक

‘एसएसव्हीपीएस’मध्‍ये योग दिन साजरा

CD
फोटो ः 12795 धुळे : एसएसव्हीपीएस महाविद्यालयात योग करताना प्राध्यापक. ---- ‘एसएसव्हीपीएस’मध्‍ये योग दिन साजरा धुळे : येथील एसएसव्हीपीएस. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. व्ही. पाटील होते, तर उपप्राचार्य प्रा. के. एम. बोरसे आणि प्रा. आर. के. पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले की, आजच्या धावपळीच्या आणि मानसिक तणावाच्या युगात शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी योगासने आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवल्यास एकाग्रता वाढून सकारात्मक ऊर्जेचा विकास होतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमात योग शिक्षिका मनीषा पाटील आणि निकिता चौधरी यांनी विविध आसने, प्राणायाम व ध्यानधारणा यांचे अचूक प्रात्यक्षिक करून घेत त्याचे शरीराला होणारे फायदे समजावून सांगितले. या उपक्रमात एनसीसी, एनएसएस आणि क्रीडा विभागाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

ओंकार भोजनेच्या गाजलेल्या स्कीटवर विद्या बालन फिदा; स्वतः बनवला रील, व्हिडिओ पाहून नेटकरी खुश

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

किरकोळ वाद आता चाकूहल्ल्यांपर्यंत... प्रवाशांमध्ये संताप का वाढतोय? मुंबई लोकलमधील वाढत्या आक्रमकतेचे विश्लेषण

Baramati News : बारामतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पांना गती देण्याचे सुनेत्रा पवार यांचे निर्देश....

SCROLL FOR NEXT