नाशिक

बोरकुंड डी फाॅर्मसी निकाल

CD
KPD26B12802 ममता माळी, चेतना माळी, हर्षदा बिराडे, सुरेश बाविस्कर, तृणाली शिरोळे, तेजस्विनी माळी --------- इंदुबाई भदाणे फार्मसीत ममता माळी प्रथम कापडणे : बोरकुंड (ता. धुळे) येथील इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान संचलित आयबीपीएस कॉलेज ऑफ फार्मसीच्या डिप्लोमा इन फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादीत केले. प्रथम वर्षांत ममता माळी हीने प्रथम क्रमांक पटकाविला. प्रथम वर्ष डी. फार्मसीचा निकाल : प्रथम ममता जालिंदर माळी (७९.३०), द्वितीय चेतना सावता माळी (७६) व हर्षदा प्रवीण बिराडे (७२.१०). द्वितीय वर्षाचा निकाल : प्रथम सुरेश त्र्यंबक बाविस्कर (७०.७३), द्वितीय तृणाली दीपक शिरोळे (६९.७३) व तेजस्विनी नथू माळी (६९.६४) यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष अध्यक्ष बाळासाहेब भदाणे, सचिव शालिनी भदाणे, प्राचार्य डॉ. राजेश अहिरराव, डॉ. दीपिका पंडित, प्रा. हितेश नावारकर, प्रा. तृणाल सोनवणे, प्रा. संस्कार बनछोड, प्रा. यशवर्धन निंबाळकर, प्रा. केतन कठाळे आदींकडून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गोकुळकडून दूध उत्पादकांना मोठा दिलासा; म्हैस अन् गाय दूध खरेदी दरात वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांनो तिकीट सांभाळा! मध्य-पश्चिम रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला; विनातिकीट प्रवासाला आळा बसणार

सीन करताना सेटवर कोसळली, बसलेला मानसिक धक्का; का झालेला प्राजक्ता माळीचा ब्रेकअप? म्हणाली-

IND vs SLC XI Warm-Up: जयस्वाल पंत शून्यावर आऊट, गंभीरची रणनीती फसली? पडिक्कलने लाज राखली; श्रीलंका इलेव्हनविरुद्ध ठोकले शतक

Creta Car Accident : दुचाकीला धडकेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात विहिरीत कोसळली क्रेटा, सासू सुनेचा मृत्यू; १३ तासानी गाडी काढली बाहेर

SCROLL FOR NEXT