नाशिक

अंजनविहिरे दप्तर वाटप

CD
अंजनविहिरे जि. प. शाळेत दप्तरासह डेस्कचे वितरण कापडणे : अंजनविहिरे (ता. शिंदखेडा) येथील जिल्हा परीषद शाळेत गटशिक्षणाधिकारी डी. एस. सोनवणे, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते दप्तर व डेस्कचे वाटप झाले. या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश कोळी, विजय पदमर, भरत मोरे, रतिलाल पाटील, छगन महिरे, रमेश पाटील, कमलेश नागमल, सुखदेव पाटील, उमेश पाटील आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक ईश्वर ढिवरे, सहशिक्षक स्वप्निल सूर्यवंशी, अनिता बागले, वसुमती पाटील, वैजयंती ढिवरे आदींनी संयोजन केले. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून ‘एचपीसीएल’ व ‘युएनआयएसइडी’ यांच्या सी.एस.आर. उपक्रमांतर्गत धुळे जिल्ह्यातील २७ हजार ७७८ गरजू विद्यार्थ्यांना दप्तर व डेस्क वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizenship Proof Law: पासपोर्ट हा फक्त प्रवासाचा दस्तऐवज; तर भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता? कायदा काय सांगतो?

India vs Ireland सामना नेमका किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येणार?

आणि स्वतःच्या खिशात काहीही नसताना श्रेयसने मला पैसे दिले... जितेंद्र जोशीने सांगितला तो प्रसंग, म्हणाला, 'आता तो...'

Air India Flight Incident : एअर इंडियाचे विमान अचानक पाकिस्तानात पोहोचले, वैमानिकावर कारवाई; चूक की जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान?

Health Numerology : 'या' 2 मुलांकाच्या लोकांना शारीरिक व्याधी होतात सगळ्यात कमी; एक सवय बदलून टाकते आयुष्य, जगतात सुखी जीवन

SCROLL FOR NEXT