नाशिक

धुळे स्काॅच पुरस्कार

CD
(मास्क हेड) ----------- एमएससीआयटीला प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार कापडणे : राज्यातील लाखो नागरिकांना डिजिटल साक्षर बनविणाऱ्या एमकेसीएलच्या ‘एमएस-सीआयटी’ कोर्सला देशातील प्रतिष्ठित ''स्कॉच अवॉर्ड'' जाहीर झाला आहे. गेल्या पंचवीस वर्षांतील डिजिटल परिवर्तन, कौशल्य विकास आणि नागरिक सक्षमीकरणातील सातत्यपूर्ण योगदानाची ही राष्ट्रीय पातळीवरील पावती आहे, अशी माहिती उत्तर महाराष्ट्र समन्वयक संतोष बिरारी (धुळे) यांनी दिली. समन्वयक बिरारी यांनी सांगितले की, हा सन्मान हजारो केंद्रप्रमुख, समन्वयक, प्रशिक्षक, आरसीयू-डीसीयू-टीपी व एमकेसीएलमधील सहकाऱ्यांचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: बावनकुळेंच्या डोळ्यात पाणी! मनोज जरांगेंच्या टीकेमुळे भावुक; म्हणाले, माझंही कुटुंब आहे...

Sukhbir Singh Badal: पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर, नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi : भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या वैभवला कसा रोखणार? हरभजनने सांगितलं गेमप्लॅन

Bhiwandi: भिवंडी महापालिकेला 'सर्वोच्च' दणका! कचरा उचलणाऱ्या कंत्राटदारास १५ कोटी देण्याचे न्यायालयाचे निर्देश

Latest Marathi News Live Update : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ग्रामस्थांचा मूक मोर्चा

SCROLL FOR NEXT