नाशिक

शिक्षकी पेशा नोकरी नसून.. ..

CD
KSM26B01687 कुसुंबा : श्रीहरी प्रतिष्ठाणतर्फे उष्कृष्ट शिक्षक पुरस्कार डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या हस्ते स्विकारतांना नंदकिशोर शिरूडे व उपस्थित मान्यवर. --------- शिक्षकी पेशा समाज घडविण्याचे पवित्र व्रत डॉ. दिघावकर : श्रीहरी प्रतिष्ठाणतर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण सकाळ वृत्तसेवा कुसुंबा (ता. धुळे), ता. १९ : शिक्षकी पेशा केवळ नोकरी नसून समाज माध्यम घडविण्याचे एक पवित्र व्रत आहे. विद्यार्थ्यांमध्ये मुल्य आणि संस्कार रुजवून त्यांना सक्षम नागरिक बनविणारे शिक्षक हेच खऱ्या अर्थाने राष्ट्राचे शिल्पकार आहेत, असे प्रतिपादन राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी केले. नामपूर (ता. बागलाण) येथील श्रीहरी शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून पंचवीस वर्षापासून शिक्षक दिनाचा कार्यक्रम राबवला जातो. या माध्यमातून समाजातील आदर्श शिक्षकांचा समाजसेवींचा गौरव करण्यात येतो. यावर्षी शिक्षण क्षेत्रामध्ये आदर्श काम करणाऱ्या गुरुजनांना गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कुसुंबा एज्युकेशन संस्थेचे एम. के. शिंदे विद्यालयातील उपमुख्याध्यापक नंदकिशोर रघुनाथ शिरुडे यांना देखील सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. रावसाहेब शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद हरी नेरकर यांच्या कार्याचे महाराष्ट्र वाणी युवा मंच प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पाचपुते कुसुंबा एज्युकेशन संस्थेच्या सचिव सुनीता शिंदे, प्राचार्य आर. बी. बडगुजर, म्हाडाचे माजी सभापती किरण शिंदे यांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

पदराने अचानक पेट घेतला, केसांपर्यंत आग गेली! जुई गडकरीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाली...'पाठीला जोरात चटका बसला अन्...'

कौटुंबिक वाद विकोपाला! भांडणात पतीच्या गुप्तांगाला चावा घेतला, संतापलेल्या पतीने पत्नीचं थेट नाक कापलं; घटनेने खळबळ

Iran Execution : इराणने मोसादच्या गुप्तहेराला दिली फाशी, इस्त्रायलला संवेदनशील लष्करी माहिती पुरवल्याचा आरोप

Mumbai: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; जळगावच्या जयदीप नेमाडे यांचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT