नाशिक

महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीचा दिंडोरी तालुका दौरा,

CD
पान-३ कॉमन ------------ २०-१ महिला हक्क समितीची दिंडोरी तालुक्यात भेट लखमापूर, ता.१४ : विधिमंडळाच्या महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने अध्यक्षा आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी पंचायत समिती तसेच दिंडोरी पोलिस ठाण्यास भेट देत महिला सुरक्षा, बालकल्याण योजना, अंगणवाडी सेवा आणि महिला अत्याचारासंदर्भातील विषयांचा आढावा घेतला. या दौऱ्यात आमदार मनीषा कायंदे, आमदार सीमा हिरे, आमदार मंजुळा गावित, आमदार महेश सावंत यांच्यासह अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. समितीच्या दौऱ्यात महिला सुरक्षेसंदर्भातील प्रश्नांवर चर्चा झाली. तळेगाव दिंडोरी येथील अंगणवाडीला भेट देत समस्या जाणून घेतल्या. पंचायत समितीच्या सभागृहात अधिकारी पदाधिकारी व महिला कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन संवाद साधत समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. दिंडोरी येथे क्रीडा संकुल व्हावे, ग्रामीण रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन ऑपरेटरची रिक्त जागा तात्काळ भरावी, ग्रामीण भागांतील वाढत्या बिबट्यांची संख्या लक्षात घेता सायरन कॅमेरे बसवावे, महिला सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना राबविणे आदींसह विविध मागण्या मांडल्या, समितीने दिंडोरी पोलिस ठाण्यात भेट देऊन महिला, विद्यार्थी व बालकांबाबत गुन्ह्याची माहिती घेऊन ठोस कार्यवाहीच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी समितीला जुन्या गुन्ह्याची माहिती दिली. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gagangad Fort : स्वामी गगनगिरी महाराजांची तपोभूमी अन् शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला 'गगनगड' ठरला राज्य संरक्षित स्मारक; शासनाचा मोठा निर्णय

Khashaba Teaser: 'सैराट'नंतर पुन्हा इतिहास रचणार? नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'चा दमदार टीझर प्रदर्शित, मातीचा खेळ पहायला मिळणार

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची लाय डिटेक्शन टेस्ट होण्याची शक्यता

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

SCROLL FOR NEXT