नाशिक

सीए परीक्षेत रिया तलवारे उत्तीर्ण

CD
फोटो: 00770 --- सीए परीक्षेत रिया तलवारे उत्तीर्ण लामकानी : येथील रिया रवींद्र तलवारे हिने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले. रिया ही एका शेतकरी कुटुंबातील असून तिचे वडील रवींद्र पंडित तलवारे शेतकरी, तर आई ज्योती तलवारे गृहिणी आहेत. रियाचे शालेय शिक्षण धुळ्याच्या एकविरा हायस्कूलमध्ये, तर उच्च माध्यमिक शिक्षण जयहिंद महाविद्यालयात झाले. तिच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल परिसरातून कौतुक होत आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Crash: शेअर मार्केट क्रॅश! सेन्सेक्स तब्बल ७०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपये बुडाले

ITR Filing 2026: कर बचतीची संधी सोडू नका! New Tax Regime मधील हे 8 फायदे बहुतेकांना माहितीच नाहीत

World Olympic Day 2026: २३ जूनलाच का साजरा केला जातो ऑलिम्पिक दिन; यंदाची थीम काय ? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व !

Navi Mumbai Metro Project: नवी मुंबईच्या ५,५७५ कोटींच्या मेट्रो प्रकल्पास मंजुरी, राज्य सरकारकडून हिरवा कंदील

Latest Marathi News Live Update : सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी

SCROLL FOR NEXT