नाशिक

घात - अपघात

CD
जळगाव (गा.) येथे सर्पदंशमुळे ज्येष्ठाचा मृत्यू मालेगाव : तालुक्यातील जळगाव (गा.) येथे संर्पदंशामुळे ६१ वर्षीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गंगाधर ताराचंद लहरकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गंगाधर लहरकर यांना गुरुवारी (ता. १४) रात्री साडेआठला त्यांच्या घराजवळ सर्पदंश झाला. घटना समजताच त्यांना मुलगा योगेश याने सामान्य रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले असता डॉ. दर्शिका यांनी तपासून मृत घोषित केले. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vilas Ghule Murder Case: महिलेकडून अत्याचाराचे आरोप; विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण

Gokul Election : 'संचालक मंडळात भाजपच मोठा भाऊ असेल', खासदार महाडिकांचे मंत्री मुश्रीफांना प्रत्युत्तर; महाडिक-नरके एकाच गाडीतून आल्याने चर्चांना उधाण

Shocking News : धक्कादायक घटना ! युट्यूब पाहून नातेवाईंकानी घरीच केली प्रसूती, महिलेचा दुर्देवी मृत्यू

धक्कादायक! आचाऱ्याला मारहाण अन् शिविगाळ; प्रीती झिंटाच्या 'आवडत्या' खेळाडूविरोधात FIR, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar: बसस्थानकातून प्रवाशांची पळवापळवी सुरूच; ‘भाडे कमीची हमी’चे दाखवले जाते प्रवाशांना आमिष

SCROLL FOR NEXT