नाशिक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

CD
वसतिगृहात प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांना आवाहन मालेगाव : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहात२०२६-२७ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय, विजाभज, अपंग, अनाथ आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रकिया सुरु झाली आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल राजु मुळे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत १४ विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर, उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

Afghanistan Earthquake: अफगानिस्तान पुन्हा हादरलं! पूर्व प्रांतात ५.२ रिश्टर स्केलच तीव्रतेचा भूकंप; नैसर्गिक आपत्तीचा इशारा

One Nation One Ration : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता देशभरात कुठूनही घेता येणार रेशन; 'या' लोकांना होणार फायदा

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

बिग बॉसच्या घरात स्पर्धक बाथरुममध्ये इंटिमेट होतात? पडद्यामागचं विचित्र सत्य, अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT