नाशिक

घात - अपघात

CD
शिवीगाळ केल्याचा जाब विचारला म्हणून मारहाण मालेगाव : येथील रमजानपुरा भागातील मोहम्मद अली मोहम्मद सईद (वय ३६, उलुम मदरसाजवळ) यांची पत्नी घरी असताना तिच्या बहिणीचा मुलगा मोहम्मद इरफान मोहम्मद सिकंदर (रा. रमजानपुरा) याचे कपडे दिले नाही या कारणावरुन राग आला. यासीन नाट्या (पुर्ण नाव माहित नाही) व करिम खान यासिफ खान यांनी मोहम्मद अलीच्या पत्नीला शिवीगाळ करुन निघून गेले. घडलेला प्रकार तीने पती मोहम्मदला सांगितला. मोहम्मद अलीने तिघांचा शोध घेवून कुलसुम चौकातील हॉटेलवर जावून तिघांना तुम्ही शिवीगाळ का केली अशी विचारणा केली. मोहम्मद इरफान याने त्याच्या डोक्यावर चाकू मारला. यासीनने बॅटने मारहाण केली. द्याने रमजानपुरा पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस नेत्याची भरदिवसा हत्या, आरोपीवर पोलिसांचा गोळीबार; झटापटीत पोलिस निरीक्षक जखमी

कर्नाटकात काँग्रेसचा रोज नवा खेळ, मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदलाची शक्यता; नाराजी दूर करण्यासाठी हालचाली

Nagpur Temple Theft Video : देवळात चोरी करण्यापूर्वी कान पकडून माफी मागितली; पण देवाने बरोबर केली शिक्षा पळून जाताना अपघात, नागपुरातील व्हिडिओ व्हायरल

AI Conversation : पावसाच्या आठवणींवर एआयशी गप्पा; संवादातून दिसली नवी झलक

Dharmendra Pradhan On Resignation जेन झींची दिशाभूल केली, राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधानांनी सोडलं मौन; पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT