नाशिक

तरुणाचा अपघातात मृत्यू

CD
फोटो -15337 मोबीन अहमद मोहम्मद इस्माईल ----- वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. २४ : मुंबई - आग्रा महामार्गावरील पवारवाडी ब्रीजवर रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला कारने जबर धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला. मोबीन अहमद मोहम्मद इस्माईल (वय ४५, सर्वे नं. १७६, मालेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. मोबीन अहमद हा कामावरुन घरी परतत असताना रात्री रस्ता ओलांडतांना महामार्गावर अज्ञात वाहनाने त्याला जबर धडक दिली. त्याच्या डोक्यावरुन चाक गेले. सामाजिक कार्यकर्ते खालीस एस. के., शफीक शेख, आरीफ मेंबर, सत्तार ॲम्बुलन्स या चौघांनी त्याला सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दुपारी दीडला बडा कब्रस्तानात दफनविधी पार पडला. पवारवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक राहुल खताळ तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update : शेती उपसा सिंचन योजनेसाठी वीज कनेक्शन मिळावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

SCROLL FOR NEXT