नाशिक

शाहू महाराजांना महानगरपालिकेत अभिवादन

CD
शाहू महाराजांना महानगरपालिकेत अभिवादन मालेगाव : मौलाना अबुल कलाम आझाद भवन, मनपा मुख्यालय येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आयुक्त रवींद्र जाधव यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आयुक्त जाधव यांनी शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांच्या विचारांनी आपल्या जीवनात बदल घडवून आणल्याचे नमूद केले. उपस्थित असलेल्या सर्वांनी शाहू महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला. यावेळी सहाय्यक आयुक्त दिनेश मोरे, मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, प्रभाग अधिकारी संतोष गायकवाड, विद्युत अधीक्षक संतोष अहिरे, उद्यान अधीक्षक निलेश पाटील, गजानन बन्नापुरे, अविनाश वाघ, शकील अहमद अन्सारी, गणेश गवळी, छायाचित्रकार गौरव पवार उपस्थित होते. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय वडेट्टीवार काँग्रेस सोडणार? उदय सामंत यांच्या विधानावर नेमकं काय म्हणाले? वाचा...

Mumbai: मळमळ होते सांगून टॅक्सी थांबवली; नंतर प्रसिद्ध व्यावसायिकाने सी-लिंकवरून उडी घेतली, कारण काय?

Ram Mandir Trust: राम मंदिर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री योगींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, श्रद्धेशी खेळणाऱ्यांना...

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास, चर्चांना उधाण....

Heavy Rain in Raigad: रायगडात दमदार पावसाची एन्ट्री; नदी-नाल्यांत ‘वलगणीचे’ मासे, खवय्यांसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT