नाशिक

मालेगावच्या वस्त्रोद्योगासाठी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा पुढाकार

CD
15920 मालेगाव : उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन देताना खासदार शोभा बच्छाव ----- मालेगाव येथे प्लॅस्टिक पार्क उभारावे ------- खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचे उद्योगमंत्र्यांना निवेदन सकाळ वृत्तेसवा मालेगाव, ता. १८ : शहरात प्लॅस्टिक कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे येथे प्लॅस्टिक पार्क उभारावा यासाठी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना भेटून निवेदन दिले. शहरात यंत्रमागानंतर प्लॅस्टिक उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. येथे ३५० प्लॅस्टिक कारखानदार आहेत. त्यांच्यासाठी येथे सुमारे २०० एकर जागा द्यावी अशी मागणी मालेगाव प्लॅस्टिक उत्पादक संघाकडून केली जात आहे. महाराष्ट्र चेंबरच्या पुढाकाराने प्लॅस्टिक पार्क व्हावा असे प्रयत्न सुरु आहेत. प्लॅस्टिक पार्क सुरु केल्यास येथील उद्योगाला गती मिळेल. महिलांसह नागरीकांना देखील मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होईल. राज्य स्तरावर प्लॅस्टिक उद्योग क्षेत्र म्हणून मालेगावची ओळख निर्माण होईल असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या संदर्भात मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तपासून कारवाई करावी असे पत्रकात नमूद केले आहे. यावेळी मालेगावचे युसूफ हाजी नॅशनलवाले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND-A vs NZ-A Live Score: यशस्वी जैस्वालचा शतकी धडाका... सलग दुसऱ्या सामन्यात किवी गोलंदाजांना ठोकून काढले; १६ चौकार, २ षटकार अन्...

Latest Marathi News Live Update : 'टीसीएस'प्रकरणी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील सहआरोपी, पोलिस तपासात नाव समोर

MPSC Exam : ‘एमपीएससी’ गट-क पूर्वपरीक्षा लांबणीवर;आता होणार २४ जानेवारीला; पदसंख्येत ११ हजार १० जागांची वाढ

IND vs NZ 2nd ODI Live : पावसाचा खेळ अन् षटकांची संख्या झाली कमी; शुभमन गिलने टॉस जिंकून Playing XI बाबत घेतला धाडसी निर्णय

Pune News: पुण्यात १६ हजार वाहनांची नोंदणी ; गेल्या दहा दिवसांतील आकडेवारी; दिवाळीच्या मुहूर्तावर मोठी खरेदी

SCROLL FOR NEXT