नाशिक

डॉ.अर्जून तोरवणे यांना राष्ट्रीय गुणगौरव पुरस्कार प्रदान

CD
MSI26B09528 शिर्डी (अहिल्यानगर) : बी दि बेज फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय गुणगौरव पुरस्कार डॉ. अर्जुन तोरवणे यांना प्रदान करताना भारत सुंदरी अभिनेत्री निवेदिता पगार, मेजर सुनील मोहाड. ------------ डॉ. अर्जुन तोरवणे यांना राष्ट्रीय गुणगौरव पुरस्कार म्हसदी, ता. १० : शिर्डी येथील बी दि बेज फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय राष्ट्रीय गुणगौरव पुरस्कार बेहेड (ता. साक्री) येथील फळबागायतदार शेतकरी, गावखेती योजनेचे प्रणेते डॉ. अभियंता अर्जुन मोतीराम तोरवणे यांना शिर्डीत नुकताच प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, स्नेहवस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. कृषी, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. तोरवणे यांचा राज्यस्तरीय बहुमान करण्यात आला. भारत सुंदरी अभिनेत्री निवेदिता पगार, मेजर सुनील मोहोड यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. डॉ. तोरवणे यांनी गेल्या दहा वर्षांच्या परिश्रमांतून ‘गावखेती’ हे डिजिटल मॉडेल विकसित केले आहे. हे मॉडेल शेतीचा वाढता उत्पादन खर्च, पिकांचे नियोजन,बाजारातील मालाची उपलब्धता आणि शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नाशी संबंधित सुमारे तीस प्रमुख आव्हानांवर कायमस्वरूपी तांत्रिक तोडगा काढते. पंतप्रधानांच्या ‘डिजिटल इंडिया’, ‘स्मार्ट विलेज’ आणि ‘आत्मनिर्भर शेतकरी’ या संकल्पनेला तळागाळात प्रत्यक्ष उतरवणारे हे गाव- केंद्रित देशात ‘दुसरी हरितक्रांती’ घडवून आणण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण उत्प्रेरक ठरू शकते, असा विश्‍वास कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT