नाशिक

निसर्ग मित्र समितीतर्फे अक्कलपाडा माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण

CD
MSI26B09538 अक्कलपाडा : गौरव गांगुर्डे माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण करताना निसर्ग मित्र समितीचे पदाधिकारी. ----------------- निसर्ग मित्र समितीतर्फे अक्कलपाड्यात वृक्षारोपण म्हसदी, ता. १४ : अक्कलपाडा (ता. साक्री) येथील गौरव मधुकरराव गांगुर्डे माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कारप्राप्त निसर्ग मित्र समितीतर्फे माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष वृक्षमित्र मधुकरराव गांगुर्डे अध्यक्षस्थानी होते. निसर्ग मित्र समितीचे संस्थापक डॉ. प्रेमकुमार अहिरे, राज्य महासचिव संतोषराव पाटील, विलास देसले, शिंदखेडा तालुकाध्यक्ष आर. आर. सोनवणे, संजय बच्छाव, दीपक नांद्रे, सुभान पिंजारी, प्रा. डॉ. मनीषा पाटील, वैभव पाटील, निवृत्त प्राचार्य पी. एस. सोनवणे, सीमाताई सोनवणे, मुख्याध्यापिका संजीवनी गांगुर्डे प्रमुख पाहुणे होते. मुख्याध्यापिका संजीवनी गांगुर्डे यांनी प्रास्ताविक केले. मधुकरराव गांगुर्डे, संजीवनी गांगुर्डे यांनी निसर्ग मित्र समितीच्या पदाधिकाऱ्यांचा रोपटे, पुस्तक भेट देऊन सत्कार केला. मधुकरराव गांगुर्डे व शिक्षक व्ही.एस.पवार यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. संतोष पाटील यांनी विद्यार्थ्यांना झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित केले. एम. एस. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. एस. पवार यांनी आभार मानले. एस. डी. अहिरराव, एम. आर. शिसोदे, सी. एच. वाघ, के. पी. चौरे, ए. बी. पदमर, अशोक कर्वे व महात्मा गांधी छात्रालयाचे अधीक्षक महेंद्र सोनवणे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali offer FD: गुंतवणूकदारांना दिवाळी गिफ्ट! 'या' बँकेकडून FD वर मिळणार भरघोस व्याज; ज्येष्ठ नागरिकांना तर ७.२० टक्क्यांपर्यंत परतावा

SHEHBAZ SHARIF: भारताला हरवताच पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा जल्लोष! शहबाज शरीफ यांनी केली अशी पोस्ट सोशल मीडियावर उडाली खिल्ली; नेमकं काय घडलं?

पारंपरिक पैठणीला दिला हटके टच, पण बोल्ड लूक पाहून नेटकऱ्यांचा संताप; मराठी अभिनेत्री ट्रोलिंगनंतर म्हणाली, ‘पैठणीचा अपमान...’

Marathi News Live Updates : शिवाजीनगर न्यायालयात बेकायदा जमाव जमवून गोंधळ घालणे पडले महागात; पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या ९ जणांविरुद्ध FIR दाखल

सिंह राशीत गजकेसरी योग; ३ नोव्हेंबरपासून चमकणार 'या' राशींचे नशीब! मिळेल मान-सन्मान, मोठे पद अन् पैसा...

SCROLL FOR NEXT