नाशिक

सिद्धीत जिजाऊना अभिवादन

CD
सिद्धी अकॅडमीत जिजाऊना अभिवादन नामपूर : करंजाड (ता. बागलाण) येथील डॉ. सोनवणे यांच्या सिद्धी एज्युकेशनल अकॅडमीत राजमाता जिजाऊ पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील अनेक विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा केली होती. मविप्रचे तालुका संचालक डॉ. प्रसाद सोनवणे, व्यवस्थापक अमर रोहमारे, मुख्याध्यापक प्रदीप घरटे, उपमुख्याध्यापक अमोल खैरनार आदीच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. प्रास्ताविक सुवर्णा भामरे यांनी केले. प्रभावी भाषण करणाऱ्या वेद सोनवणे यास मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. मोगरा ग्रुपतर्फे प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. सुवर्णा भामरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विदर्भात मॉन्सून पुन्हा सक्रीय; 'या' पाच जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता

Iran Politics: इराणच्या सत्तेत मोठी खळबळ! खामेनेईंविरोधात घरातूनच बंड? नातलगाने मांडला 'नवीन सरकार'चा आराखडा

Marathi News Live Updates : जालन्यात महाविद्यालयाचा स्लॅब कोसळला, एका मजुराचा मृत्यू

NEET paper leak: 'नीट'च्या प्रश्नपत्रिका NTAच्या तज्ज्ञांनीच फोडल्याचा सीबीआयचा निष्कर्ष? 'सप्लाय चेन'बाबत तपासात धक्कादायक माहिती

Nagpur Crime : निर्भयच्या घरात आढळला सुऱ्या, चॉपर, लॅपटॉप अन् गर्भनिरोधकांचा साठा

SCROLL FOR NEXT