नाशिक

Datta Jadhav

CD
कालिका देवी मंदिर ट्रस्टतर्फे शंभर वारकऱ्यांचा सन्मान नाशिक : संत निवृत्तीनाथ महाराजांची श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायी पालखी सोमवारी (ता.२९) त्र्यंबकेश्वरहून प्रस्थान करणार असून असून बुधवारी (ता.१) शहरात दाखल होणार आहे. ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिर ट्रस्टतर्फे पायी वारीची परंपरा जपणाऱ्या वारकऱ्यांच्या सन्मानाचे यंदाही आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांनी दिली. ट्रस्टतर्फे सलग पाच वर्षे पायी वारी करणाऱ्या पन्नास महिला वारकरी तसेच सलग दहा वर्षे पायी वारी करणाऱ्या पन्नास पुरुष वारकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. १ जुलैला सकाळी दहाला ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिराच्या प्रांगणात होणार आहे. यावेळी वारकऱ्यांचे स्वागत व सत्कार करून त्यांना अंथरूण-पांघरूण किटचेही वाटप करण्यात येईल. कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, खजिनदार सुभाष तळाजिया, किशोर कोठावळे, संतोष कोठावळे, आबा पवार, विशाल पवार आदींनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT