नाशिक

रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलचा निकाल

CD
NSK26H19178 (दक्ष लढ्ढा) NSK26H19179 (वेदांत अग्रवाल) NSK26H19180 (ओम बिर्ला) NSK26H19181 (नमन पाटील) NSK26H19182 (यथार्थ ठाकूर) ----- रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलची बारावीच्या निकालात भरारी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : येथील नामांकित रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत गौरवशाली इतिहास रचला आहे. शाळेचा शंभर टक्के निकाल लागला असून, दक्ष लढ्ढा याने ९५.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. वेदांत अग्रवाल (८९.६०) द्वितीय, ओम बिर्ला याने (८९) गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवला. नमन पाटील आणि यथार्थ ठाकूर यांनी प्रत्येकी ८५.६० टक्के गुण मिळवत कर्तृत्वाचा सुंदर ठसा उमटवला. शाळेचे प्राचार्य विराफ पेसुना, कश्मिरा पेसुना, बुर्जिन पेसुना आणि अनोश पेसुना यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gagangad Fort : स्वामी गगनगिरी महाराजांची तपोभूमी अन् शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला 'गगनगड' ठरला राज्य संरक्षित स्मारक; शासनाचा मोठा निर्णय

Khashaba Teaser: 'सैराट'नंतर पुन्हा इतिहास रचणार? नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'चा दमदार टीझर प्रदर्शित, मातीचा खेळ पहायला मिळणार

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची लाय डिटेक्शन टेस्ट होण्याची शक्यता

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

SCROLL FOR NEXT