शहर टुडे पान दोनसाठी
संक्षिप्त
---------------------
NSK26H19219
जळगाव : धनाजी नाना चौधरी जयंती कार्यक्रमात सहभागी मान्यवर.
–––
धनाजी नाना चौधरी
यांची जयंती साजरी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित शिरीष मधुकरराव चौधरी व लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यसेनानी धनाजी नाना चौधरी यांची १३५वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. पी. आर. चौधरी यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिरीष चौधरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पराग नारखेडे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रीती बोंडे यांच्यासह दोन्ही महाविद्यालयांतील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. प्रा. डॉ. मिलिंद काळे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.