नाशिक

जागतिक परिचारिका दिन उत्साहात

CD
शहर टुडे पान दोनसाठी --------------------- NSK26H19222 जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गौरवार्थी परिचारिकांसह मान्यवर. ------- डॉ. पाटील महाविद्यालयात परिचारिका दिन उत्साहात जळगाव, ता. १४ : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाची संकल्पना ‘आमच्या परिचारिका आमचे भविष्य व सक्षम परिचारिका जीव वाचवतात’ अशी होती. आरोग्यसेवा व रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी परिचारिकांचे निःस्वार्थ योगदान, समर्पण व अथक परिश्रम यांचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी परिचारिका सेवेच्या जनक फलोरेस नाईटीगल यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात कुशल, प्रशिक्षित व सशक्त परिचारिकांची आरोग्य व्यवस्थेमधील भूमिका अधोरेखित करण्यात आली. परिचारिका समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत असून, त्यांच्या सेवेमुळे अनेकांचे प्राण वाचत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर कोसळले! महिन्याभरात 17 हजार तर उच्चांकापासून 40 हजारांनी स्वस्त; पाहा ताजा भाव

Viral Video: असं कोण वागतं का? वैभव सूर्यवंशीला सराव करताना चेहरा लपवावा लागला... प्रेक्षकांनी नेमकं असं काय केलं?

Nivali Ghat Landslide : निवळी घाटात दरड कोसळली! ओंडका थेट रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वार जखमी; कोकणात मुसळधार, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे...

Nasrapur Crime Case : नसरापूर अत्याचार प्रकरणात फाशी झाली, अंमलबजावणी कधी?

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

SCROLL FOR NEXT