नाशिक

संक्षिप्त

CD
संक्षिप्त ओखा-तिरुपती रेल्वे आत नियमित एक्स्प्रेस जळगाव : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी ओखा ते तिरुपती दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाडीचे नियमित एक्स्प्रेस सेवेत रूपांतर केले आहे. आता ही गाडी नवीन क्रमांकांसह धावेल. गाडी संख्या १९५६० ओखा-तिरुपती साप्ताहिक एक्स्प्रेस ११ मेपासून दर सोमवारी ओखा येथून रात्री ११.३५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री ११.३० वाजता तिरुपती येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी संख्या १९५५९ तिरुपती-ओखा साप्ताहिक एक्स्प्रेस १४ मेपासून दर गुरुवारी सकाळी ८.१५ वाजता तिरुपती येथून सुटून तिसऱ्या दिवशी सकाळी ११.५० वाजता ओखा येथे पोहोचेल. या प्रवासात गाडीला द्वारका, सुरत, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, अकोला, नांदेड, काचीगुडा या प्रमुख स्थानकांवर थांबे असतील. या गाडीत वातानुकूलित, शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे समाविष्ट आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

No Vehicle Day : पंतप्रधानांच्या आवाहनाला साद! महापौर शासकीय वाहन सोडून ई-स्कूटरने पोहोचल्या मनपात

Anand Paranjpe: राष्ट्रवादीचा 'आनंद' दुरावला! परांजपेंनी पक्षाला रामराम ठोकला; पण तडकाफडकी निर्णय नेमका का घेतला?

Sleep Death : आपण झोपेत खरंच मरतो का? विज्ञान काय सांगतं, जाणून घ्या रहस्य

IPL 2026 : जेमी ओव्हरटनची माघार, CSK च्या संघात दाखल झाला दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक ऑलराऊंडर! शेवटच्या टप्प्यात मजा येणार

WPI Inflation: महागाईचा स्पोट! घाऊक दर 42 महिन्यांच्या उच्चांकावर; पेट्रोल-गॅसच्या किमतींनी वाढवला दबाव

SCROLL FOR NEXT