नाशिक

सभागृहात घाम पुसताना नगरसेवक फोटो

CD
फोटो फिचर मेन बातमीच्या खाली घ्यावे ---- घामाघूम महासभा! जळगाव : शहरात उष्णतेचा पारा ४५ पार गेल्याने नागरिक प्रचंड होरपळून निघत आहेत. या कडक उन्हाचा फटका थेट महापालिकेच्या महासभेलाही बसल्याचे बुधवारी पाहायला मिळाले. मनपा सभागृहात एसी सुरू असूनही कडक उन्हाच्या झळा आतपर्यंत जाणवत होत्या. सभागृहातील कुलिंग यंत्रणा अपुरी पडल्याने उपस्थित नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी प्रचंड उकाड्याने बेहाल झाले होते. रुमालाने घाम पुसतच महासभेचे कामकाज पूर्ण करावे लागले. वाढत्या तापमानाची दाहकता लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणेने सभागृहातच अनुभवली. NSK26H19228 मनपा कर्मचारी घाम पुसताना. ----------- NSK26H19229 घामाघूम झालेले नगरसेवक सोनवणे. ------------ NSK26H19231 उकाड्याने हैराण नगरसेवक जाकीर पठाण. ------------ NSK26H19232 महिला व बालकल्याण सभापती सिंधू कोल्हे घाम पुसताना. (छायाचित्रे : संधिपाल वानखेडे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT