नाशिक

आधार संलग्न हजेरीला पशुवैद्यकीय डॉक्टरांचा विरोध

CD
फोटो : १९२३३ --- आधार संलग्न हजेरीला पशुवैद्यकीय डॉक्टरांचा विरोध सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १४ : आधार संलग्न बायोमेट्रिक हजेरी (एईबीएएस) या प्रणालीला पशुवैद्यकीय डॉक्टरांनी विरोध केला आहे. राजपत्रित पशुवैद्यक संघटना व पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात शासनाला पत्र दिले आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर हे ग्रामीण भागात कार्यरत आहेत. त्यांना मोबाईलवर हजेरी द्यायची झाल्यास ‘एईबीएएस’ वापरताना नेटवर्क अभाव, तांत्रिक अडचणी, मोबाईल नोंदणीची सक्ती, क्षेत्रीय दौरे व आपत्कालीन सेवांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी विभागाच्या दैनंदिन कार्यक्षमतेवर, तसेच जनतेला दिल्या जाणाऱ्या पशुवैद्यकीय सेवांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांसह सचिवांना निवेदन दिले. नाशिकमध्ये दोन्ही संघटनांच्या वतीने जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला टीम इंडियात संधी मिळाली, LSG च्या संजीव गोएंका यांची पोस्ट व्हायरल! म्हणतात, देश आश्चर्याने पाहत आहे...

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात; पण रक्कम पाहून महिलांना बसला धक्का!

Pune DPC Meet: प्रशासकीय खर्च कपातीसाठी पुण्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाइन; मोदींच्या आवाहनानुसार तातडीने अंमलबजावणी

ZP School Teacher Crisis : नविन शैक्षणिक वर्षात तरी शिक्षक मिळेल का? टाकळी राजेराय प्रशालेत शिक्षकांच्या कमी मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

HBA Interest Rate: घर खरेदी-बांधणीसाठी स्वस्त कर्जाचा फायदा कायम! HBA व्याजदरात वाढ नाही; सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT