नाशिक

सरळ सेवा भरती

CD
NSK26H19245 जळगाव : प्रशंजित निकम यांना नियुक्तिपत्र देताना मुख्‍य कार्यकारी अधिकारी करिश्‍मा नायर. शेजारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनोज पाटील. --- तीन वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली; उमेदवाराला मिळाले नियुक्तिपत्र सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागातील औषध निर्माण पदाच्या सन २०२३ मध्‍ये सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती प्रक्रीयेच्‍या प्रतीक्षा यादीत असलेल्‍या उमेदवाराला तीन वर्षानंतर अखेर आज (ता.१४) नियुक्तिपत्र देण्यात आले आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या आरोग्‍य विभागातील औषध निर्माण या पदासाठी भरती प्रक्रिया झाली होती. या प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवार प्रशंजित निकम यांना मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या हस्ते आज (ता.१४) नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. या उमेदवारास जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नियुक्ती देण्यात आली आहे. यावेळी सामान्‍य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर तसेच कनिष्ठ प्रशासन अधिकारी मनोज पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबईत मुसळधार पावसाचा विमानसेवेवर मोठा परिणाम; उड्डाणे आणि लँडिंग प्रक्रियेत अडथळे

SCROLL FOR NEXT