ही बातमी अवश्य वापरावी......
मुरलीधर सराफ सुवर्णपेढीत
अधिक मासानिमित्त चांदी विभाग
सकाळ वृत्तसेवा
पाचोरा, ता. १४ ः अधिक मासानिमित्त येथील मुरलीधर अभिमान सराफ ॲन्ड सन्स सुवर्ण पेढीत चांदी विभाग सज्ज झाला आहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्याचे धार्मिक महत्व मोठे आहे. या महिन्यात चांदी ही महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे विविध दागिणे व वस्तू दालनात उपलब्ध राहणार आहेत.
विशेष करून लेक व जावयाचा मान मोठा असतो. त्यामुळे जावयाला चांदीची भेटवस्तू व गुरुजींना दीपदान करण्याची प्रथा आहे. विवाहित महिला नवी जोडवी करून घेतात. अधिक मासानिमित्ताने चांदीच्या वस्तू, दागिने, पूजा उपकरणे, देवतांच्या मूर्त्यांना होणारी मागणी लक्षात घेऊन चांदी विभाग सज्ज केला आहे. यावर्षी माहेरवाशिणींसाठी पायल, शॉर्ट मंगळसूत्र, कानातले, कानचेन, अंगठी अशा दागिन्यांची भरपूर व्हरायटी असल्याचे पेढीचे संचालक रवींद्र सराफ व मयूर सराफ यांनी सांगितले. ग्राहकांच्या बजेटमध्ये बसणारे दागिने उपलब्ध असल्याने ग्राहकही आनंदले आहेत.
------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.