नाशिक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो १९ ला जिल्ह्यात

CD
फोटो : NSK26H19280 (प्रियांक कानुनगो) -- मानवाधिकार आयोग सदस्य जिल्हा दौऱ्यावर नंदुरबार : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो हे १९ व २० मे रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील मानवाधिकार विषयक बाबींचा आणि सर्वसमावेशक विकास कामांचा सखोल आढावा घेणार आहेत. मंगळवारी त्यांचे नंदुरबारात आगमन होईल. बुधवारी सकाळी स्थानिक भेटींनंतर ते तोरणमाळ (ता. धडगाव) येथे नागरिकांशी संवाद साधतील. दुपारी नंदुरबार येथे मानवाधिकार आयोगाच्या निर्देशानुसार विकास कामांच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली जाईल. या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक माहितीसह उपस्थित राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांनी दिली. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT