नाशिक

चांदीत पुन्हा १९ हजारांची घट

CD
चांदीत पुन्हा १९ हजारांची घट --- सोन्याच्या भावात २,५०० ची घसरण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १५ : सोने आणि चांदीवरील आयात शुल्क वाढल्यानंतर सोन्या-चांदीच्‍या भावाने गुरुवारी (ता. १४) उसळी घेतली होती. मात्र, शुक्रवारी (ता. १५) सोन्याच्या भावात दोन हजार ५००, तर चांदीत १९ हजारांची घसरण झाली. जळगावच्या सराफा बाजारात शुक्रवारी (ता. १५) सोन्‍याच्‍या भावात अडीच हजारांची घट झाली. सोने एक लाख ५७ हजार ५०० (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) पोहोचले. गुरुवारी (ता. १४) चांदीचे भाव दोन लाख ८५ हजार (प्रतिकिलो) होते. शुक्रवारी त्यात १९ हजारांची घट झाली. चांदी दोन लाख ६६ हजारांपर्यंत खाली आली. --- गेल्या काही दिवसांतील भाव (विनाजीएसटी) तारीख --- सोने (प्रतिदहा ग्रॅम)--- चांदी (प्रतिकिलो) ६ मे--- एक लाख ५० हजार--- दोन लाख ४९ हजार ७ मे--- एक लाख ५१ हजार ५००--- दोन लाख ५७ हजार ९ मे--- एक लाख ५० हजार ८००--- दोन लाख ६० हजार ११ मे--- एक लाख ५० हजार--- दोन लाख ५९ हजार १२ मे--- एक लाख ५१ हजार ५००--- दोन लाख ६९ हजार १३ मे--- एक लाख ५९ हजार--- दोन लाख ८५ हजार १४ मे--- एक लाख ६० हजार--- दोन लाख ८५ हजार १५ मे--- १ लाख ५७ हजार ५००--- दोन लाख ६६ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT