नाशिक

विनापरवाना राहणाऱ्या बांगलादेशी महिलेला जामीन नाकारला

CD
बांगलादेशी महिलेला जामीन नाकारला जळगाव : शहरातील जोशी पेठ परिसरात विनापरवाना वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिलेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. कोणीका राणी शामलचंद्र राय (वय २०, रा. बेतुरा, जि. दिनाजपूर, बांग्लादेश) असे महिलेचे नाव आहे. शनिपेठ पोलिसांनी १० मेस महिलेला ताब्यात घेतले होते. चौकशीत ती आवश्यक कागदपत्रांशिवाय जळगावाात राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती. न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर महिलेने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला. शनिपेठ पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

Agriculture Day 2026: नेमका कधी आणि कसा सुरू झाला 'महाराष्ट्र कृषी दिन' ?

IND vs ENG 1st T20I : वैभव सूर्यवंशीचे पदार्पण नाहीच, संजू सॅमसन संघात कायम; पहिल्या ट्वेंटी-२०साठी भारताची संभाव्य Playing XI

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

SCROLL FOR NEXT