नाशिक

संक्षिप्त

CD
संक्षिप्त खानदेशात कापूस लागवडीची तयारी जळगाव : खानदेशात पूर्वहंगामी किंवा बागायती कापसाची लागवड २० मे नंतर सुरू होईल, असे दिसत आहे. कृषी विभागाने बियाणे विक्री यंदा १५ मे नंतर अधिकृतपणे सुरू होईल, असे म्हटले आहे. कापूस लागवड १ जूनपासून करण्याचे आवाहन केले आहे, पण मागील हंगामाप्रमाणे यंदाही या आवाहनास कुठलाही प्रतिसाद खानदेशात मिळणार नाही, अशी स्थिती आहे. कापूस लागवड २० मेनंतर करण्याचे नियोजन अनेक शेतकऱ्यांनी केले असून, पीक पावसाळ्यापूर्वी बऱ्यापैकी तयार व्हावे, असे नियोजन यामागे आहे. काळ्या कसदार जमिनीत ही लागवड केली जाईल. लवकर लागवड केल्यास पीक दिवाळी सणाला वेचून पूर्ण होते. लागलीच क्षेत्र रिकामे करून त्यात अन्य रब्बी पिके व्यवस्थित, वेळेत घेणे शक्य होते, शिवाय कापसाची लागवड २० मे नंतर किंवा २५ मे पूर्वी केल्यास या पिकात गुलाबी बोंड अळीचा शिरकाव कमी असतो, सुरवातीला निकोप बोंडे हाती येतात, असे शेतकरी मानतात. यामुळे लागवड २० मेनंतर सुरू होईल, असे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT