नाशिक

निकम पॉलिटेक्निक निकाल

CD
धुळे टुडे २ साठी... --- निकम पॉलिटेक्निकचा ९०.५९ टक्के निकाल --- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २२ : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबईद्वारे घेण्यात आलेल्या तंत्रशिक्षण पदविका परीक्षा-२०२६ चा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला. यात गोंदूर (ता.धुळे) येथील निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) महाविद्यालयाचा ९०.५९ टक्के निकाल लागला. विभागनिहाय निकाल असा : सिव्हील (प्रथम वर्ष) : प्रथम- साई माणिक तपासे (८२.२२), द्वितीय- निशांत वाघ (८०.११), तृतीय- हुजेपा शेख रऊफ (७९.६७). (द्वितीय वर्ष) : प्रथम- रुचिता चंद्रभान पाटील (७८.३३), द्वितीय- राज रवींद्र बागूल (७७.४१), तृतीय- दिव्या भटु पवार (७५.८९). (तृतीय वर्ष) : प्रथम- कैलास मधुकर मगर (७९.७२), मयूर संजय बारी (७८.७२), तृतीय- अनिकेत तुषार चौधरी (७८.००). कॉम्प्युटर (प्रथम वर्ष) : प्रथम- नेहा योगेश जिरे (८६.७१), द्वितीय- पार्थ महेश गेंगाने (८५.६५), तृतीय- ओम सुदाम वाणी (८५.२९). (द्वितीय वर्ष) : प्रथम- बबली शरद पाटील (८७.६५), द्वितीय- भुमेश किशोर शिंदे (८५.१८), तृतीय- अनुष्का दुसाने (७५.८९). (तृतीय वर्ष) : प्रथम- चिन्मयी अनिल ईशी (९०.५९), द्वितीय- प्रज्ञा बापू हाके (८९.२९), तृतीय- अंजिखाने खुशबू राम (८७.०६). इलेक्ट्रीकल (प्रथम वर्ष) : प्रथम- प्राजक्ता दीपक भट (७७.६०), द्वितीय- सेजल परेश सोनवणे (७२.००), तृतीय- कृष्णा प्रवीण जगताप (७१.८८). (द्वितीय वर्ष) : प्रथम- माधवी प्रशांत नाईक (७३.८०), द्वितीय- पवन सतीश चौधरी (७२.८०), तृतीय- सलोनी शैलेश सोनवणे (७२.६०). (तृतीय वर्ष) : प्रथम- अंकिता सचिन पाटील (८६.४२), द्वितीय-ललेश गोपाल पाटील (८५.१६), तृतीय- आकाश ज्ञानेश्वर मुर्तडक (८४.००). मेकॅनिकल (प्रथम वर्ष) : प्रथम- रितेश निखिल भट (७८.५६), द्वितीय- ऋषिकेश प्रकाश पोतदार (७५.६७), तृतीय- पंकज सुरेश वणीकर (७५.००). (द्वितीय वर्ष) : प्रथम- निखिल संतोष कुवर (८०.५६), द्वितीय-हितेश कैलास पाटील (७९.७८), तृतीय- सुमित विभाकर पाटील (७६.४४). (तृतीय वर्ष) : प्रथम- गौरंग रवींद्र देवरे (८०.०६), द्वितीय- तेजस राजेंद्र मगर (७५.००), तृतीय- दीपक संतोष महाले (७४.००). ---

कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत १४ विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर, उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

Afghanistan Earthquake: अफगानिस्तान पुन्हा हादरलं! पूर्व प्रांतात ५.२ रिश्टर स्केलच तीव्रतेचा भूकंप; नैसर्गिक आपत्तीचा इशारा

One Nation One Ration : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता देशभरात कुठूनही घेता येणार रेशन; 'या' लोकांना होणार फायदा

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

बिग बॉसच्या घरात स्पर्धक बाथरुममध्ये इंटिमेट होतात? पडद्यामागचं विचित्र सत्य, अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT