नाशिक

नंदुरबार रेती युनियन चालक-मालक संघटनेचा नंदुरबारात मूक मोर्चा

CD
NSK26H22252 नंदुरबार : निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना निवेदन देताना नंदुरबार रेती युनियन चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी. --- वाळू व्यावसायिकांचा नंदुरबारात मूकमोर्चा नंदुरबार : महाराष्ट्राची झीरो रॉयल्टी उपलब्ध होत नसल्याचा आरोप करीत वाळू चालक-मालक संघटनेने शहरातून मूकमोर्चा काढला. नेहरू चौकातून सुरू झालेला मोर्चा नवापूर चौफुलीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात, महाराष्ट्रातील बहुतांश वाळू डेपो आणि झोन बंद असल्याने व्यावसायिकांना गुजरातमधून वाळू आणावी लागत आहे. मात्र, महाराष्ट्राची झीरो रॉयल्टी अनेक महिन्यांपासून बंद असल्याने कर नेमका कुठे भरायचा, असा प्रश्न वाळू व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे. रॉयल्टी भरण्याची व्यवस्था उपलब्ध नसताना प्रशासनाकडून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liquor Shops Rules: सोसायटीच्या संमतीशिवाय दारू विक्रीचं दुकान उघडता येणार नाही; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, नवा आदेश काय?

५,२२० एसटी गाड्यांंसह ४२ रेल्वे फेऱ्यांचे नियोजन, गौरी-गणपतीसाठी प्रशासनाचा निर्णय; विशेष सवलतींचीही घोषणा

IND vs SL Test: आता न्याय मिळणार... साई सुदर्शनच्या माघारीमुळे 'त्या' फलंदाजाची टीम इंडियात एन्ट्री होणार? त्याच्या पोस्टने उडवलेली खळबळ

IND vs SL Test : आधी जसप्रीत बुमराह, आता...! भारताच्या तगड्या फलंदाजाची कसोटी मालिकेतून माघार; मागील दोन सामन्यांत ठोकलेय शतकं...

सासूबाईंमुळेच मी माझ्या मुलीला डे केअरमध्ये ठेवत नाही... मृणाल दुसानिसने स्पष्टच सांगितलं; म्हणते- त्या नुरवीला

SCROLL FOR NEXT