नाशिक

मालेगाव,देवळा चांदवडला पाऊस

CD
मेन फिचर (मालेगाव, देवळा, चांदवडच्या बातम्या जोडून घेता येतील.) ----------- जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात पहिला पाऊस ------------------------------- चांदवड, मालेगाव, देवळ्यात पावसाची हजेरी, संततधारेची प्रतिक्षा सकाळ वृत्तसेवा नाशिक,ता. २२ ः गेल्या दोन आठवड्यापासून प्रतिक्षा असलेल्या मान्सूनने जिल्ह्यात दस्तक दिली. आज सोमवार (ता.२२) जिल्ह्यातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या पूर्व पट्ट्यातील चांदवड, मालेगाव, देवळा तालुक्यात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या. याशिवाय पश्चिम पट्यातील काही गावात पावसाने हजेरी दिली.

IPL 2027 Trade! हार्दिक जाणार, सुर्याही जाणार.. मग Mumbai Indians चे नेतृत्व कोण करणार? जसप्रीत नाही, रोहितचा लाडका होणार कॅप्टन

Mumbai News: फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! मेंटेनन्ससाठी ‘स्क्वेअर फूट फॉर्म्युला’ न्यायालयाने फेटाळला; समान शुल्काचा नियम कायम

VIDEO : चहुबाजूने आगीने वेढल, ग्रिलला लटकला.. पण अचानक खाली कोसळला… थरकाप उडवणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद

Domestic Violence : चारित्र्यावर संशयातून पत्नीवर लोखंडी फायटरने भररस्त्यात हल्ला; पाच वर्षीय मुलाला पळवून नेण्याची धमकी

Loni Kalbhor Crime: कोयता फिरवत दहशत माजवणारा तडीपार गुन्हेगार लोणी काळभोरमध्ये पोलिसांच्या सापळ्यात

SCROLL FOR NEXT