नाशिक

वृंदावन अपार्टमेंट मध्ये प्रौढाची आत्महत्या

CD
शहर टुडे पान तीनसाठी ----------------------- गळफास लावून एकाची आत्महत्या जळगाव : शहरातील वृंदावन अपार्टमेंटमधील रहिवासी कुलदीपसिंग अमरसिंग जाधव (वय ४५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर जळगाव तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नाईक श्रीकांत बदर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Scholarship Exam : चौथी, सातवीच्या गुणवत्तायादीत पुणे अव्वल; ९२ विद्यार्थ्यांपैकी ८७ विद्यार्थी झेडपी शाळेतील

FDA: एफडीएची करडी नजर! वसई-विरार शहरात प्लॅस्टिकसह भेसळीवर कारवाई सुरू

Hockey World Cup Schedule: स्वातंत्र्यदिनापासून सुरू होणार थरार! IND vs PAK सामना कधी अन् कुठे पाहाता येणार? जाणून घ्या सर्वकाही

Marathi News Live Updates : 'या' तारखेला होणार संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी

Gen Z-Gen Alpha Film Initiative: जेन झी-जेन अल्फासाठी दर्जेदार चित्रपटांचे दर्शन; स्वातंत्रदिनापासून राज्यभर १०० कॅम्पस फिल्म सोसायटीजचा उपक्रम

SCROLL FOR NEXT