नाशिक

एसटी वर्कशॉपमध्ये व्यसनमुक्तीची शपथ

CD
संक्षिप्त एसटी वर्कशॉपमध्ये व्यसनमुक्तीची शपथ जळगाव : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘नशा मुक्त भारत अभियान’ सप्ताहांतर्गत एसटी वर्कशॉप येथे कर्मचाऱ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा परिषद जळगाव व चेतना व्यसनमुक्ती उपचार केंद्रातर्फे उपक्रम राबविला जात असून जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, अधीक्षक तस्लिमखा तडवी आणि समाज कल्याण निरीक्षक चेतन साळुंखे, डॉ. नितीन विसपुते यांचे मार्गदर्शन लाभत आहे. जळगाव एसटी कार्यशाळा येथील कर्मचाऱ्यांना ‘अमली पदार्थांचे दुष्परिणाम’ या विषयावर डॉ. विसपुते यांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी कर्मचार्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. यशस्वितेसाठी रोशन गांधी, अक्षय देवरे, दीपक पाटील आणि उमेश कापसे यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kari Saeed Dies: भारताचा आणखी एक दहशतवादी शत्रू संपला! हाफिज सईदचा खास कमांडर कारी सईदचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

खासगी बसचा भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल्यानं थेट दरी कोसळली, ७ प्रवाशांचा मृत्यू, बचावकार्य सुरु...

E-20 Petrol: ई-२० पेट्रोलचा वाहनांवर परिणाम? मायलेज कमी झाल्याच्या तक्रारींमध्ये वाढ; तज्ज्ञांचे म्हणणे काय?

मला स्पष्ट सांगण्यात आलेलं की... 'दामिनी' मधला अत्याचाराचा सीन करताना अशी झालेली प्राजक्ता दिघे यांची अवस्था

Supriya Sule: शरद पवार गटाचे आठ खासदार घेणार पंतप्रधानांची भेट; 'एफसीआरए' विधेयकासंदर्भात भूमिका केली स्पष्ट

SCROLL FOR NEXT