हिमालमध्ये खासगी बसचा अपघात नेमका कसा झाला? ८ प्रवाशांनी गमावले प्राण; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक घटनाक्रम

Himachal Pradesh Chamba Bus Accident : स्थानिक पोलीस आणि अग्निशमन पदाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
Himachal Pradesh Chamba Bus Accident

Himachal Pradesh Chamba Bus Accident

esakal

Updated on

खासगी बस दरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला आहे. हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे. बैरागडजवळी चिंलुज येथे बसचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असून या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या बसमध्ये १८ प्रवासी प्रवास करत होते, असंही सांगण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com