नाशिक

शहर विधानसभा मतदारसं

CD
टुडे पान चारसाठी -------------- सर्वच राजकीय पक्षांनी ‘बीएलए’ त्वरित नेमावेत सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२४ : सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या मतदान केंद्रांवर तत्काळ ''बूथ लेव्हल एजंट'' (बीएलए) नियुक्त करावेत, असे मार्गदर्शन जळगाव शहर मतदार संघाचे मतदान नोंदणी अधिकारी विनय गोसावी यांनी केले. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २० जूनपासून सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.२३) श्री. गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राजकीय पक्षांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यात ते बोलत होते. या बैठकीला सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा निवडणूक नायब तहसीलदार नवीनचंद्र भावसार, नितीन माळी, राहुल वाघ, पितांबर भावसार (भाजप), वाय. एस. महाजन (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), जमील शेख (काँग्रेस), गजानन देशमुख (शिवसेना) या प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उपस्थित प्रतिनिधींना मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) कार्यक्रमाचे अधिकृत वेळापत्रक सविस्तर समजावून सांगितले. मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, मॅप व अन मॅप मतदार याबाबत प्रशासनातर्फे विशेष मार्गदर्शन करण्यात आले. ‘एसआयआर’ प्रणालीचे फायदे व तोटे यावरही बैठकीत सखोल चर्चा झाली. मतदार यादी अचूक व पारदर्शक व्हावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

IND vs ENG, T20I: एकट्या वैभव सूर्यवंशीसाठी इंग्लंडमध्ये वेगळी ड्रेसिंग रुम असणार! पण नेमकं यामागे खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : शेती उपसा सिंचन योजनेसाठी वीज कनेक्शन मिळावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

निळावंतीचं रहस्य आणि गुप्त खजिन्याचा शोध! ब्रिटिशकालीन इतिहासावर आधारित 'इंद्रजाल'चा थरारक फर्स्ट लुक आउट

Solapur Water Rights: दुष्काळी १३ तालुक्यांसाठी ३४ वी पाणी संघर्ष परिषद २६ जूनला मंगळवेढ्यात

SCROLL FOR NEXT