नाशिक

महेश नवमी निमित्त ११ हजार १११ रुद्राक्षांनी साकारली महाआरती

CD
NSK26H22302 जळगाव : महेश नवमीनिमित्त भगवान शंकराच्या मंदिरात साकारण्यात आलेली आरास. ..... महेश नवमीनिमित्त ११ हजार रुद्राक्षांनी साकारली महाआरती सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २३ : महेश नवमीनिमित्त अयोध्यानगर व एमआयडीसी परिसर माहेश्वरी सभेतर्फे ११ हजार १११ रुद्राक्षांच्या साहाय्याने दिव्य महाआरती ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने, वैदिक मंत्रोच्चारांनी आणि भक्तिमय वातावरणात करण्यात आली. या भक्तिमय सोहळ्यात माहेश्वरी समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत भगवान महादेवाची आराधना केली. कार्यक्रमास नितीन लढ्ढा, ॲड. सुरेंद्र काबरा आणि श्याम कोगटा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर जळगाव शहर व तालुका माहेश्वरी सभेचे अध्यक्ष गिरीश झंवर आणि तेजस देपुरा यांचीही प्रमुख उपस्थिती होती. प्रकल्प प्रमुख प्रवीण सोनी आणि योगेश धूत यांनी या उपक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी सांभाळली. सुजाता देपुरा यांनी सूत्रसंचालन केले. अरुण लाहोटी यांनी आभार मानले. अयोध्यानगर व एमआयडीसी परिसर माहेश्वरी सभेचे अध्यक्ष भूषण देपुरा आणि सचिव राहुल लढ्ढा यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Update: कोकण व्यापला; विदर्भातही प्रवेश, अनुकूल हवामानामुळे मॉन्सूनची प्रगती

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

Satara Fraud: सातारा लघुपाटबंधारे विभागातील मोठा गैरप्रकार उघड; २८ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, दोन ठेकेदारांवर गुन्‍हा

Mumbai Rain News : मुंबईत पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले, लोकल सेवेवर परिणाम; पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाचा इशारा

SCROLL FOR NEXT