नाशिक

शिवाजी स्कूल योग दिन

CD
धुळे टुडे २ साठी... --- फोटो- NSK26H22328 हरणमाळ ः छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल येथे योग प्रात्यक्षिके करताना विद्यार्थी. --- छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलमध्ये योग दिन --- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २३ ः श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था संचलीत हरणमाळ येथील छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य आशिष काटे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. तसेच विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले. नियमित योगाभ्यास केल्याने शरीर निरोगी राहते, मन प्रसन्न होते आणि एकाग्रता वाढते असे ते म्हणाले. क्रीडा शिक्षक हेमराज भामरे, राहुल माळी यांनीदेखील विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवली. यानंतर शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांनी एकत्रितपणे ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, प्राणायाम तसेच सूर्यनमस्कार यांसारख्या विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. दीक्षा भट यांनी आभार व्यक्त केले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार... पण कधी? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलं मोठं अपडेट

लोकप्रियता, पैसे सगळं आहे तरीही प्राजक्ता माळीचं 'हे' स्वप्न अजूनही आहे अपूर्ण; म्हणते, 'मला मुंबईत...'

Rohit Sharma Receives Padma Shri Award: रोहित शर्माच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान

Latest Marathi News Live Update : अयोध्या: देणगी चोरी प्रकरणी एसआयटीचा अहवाल सादर

Thane Illegal Schools: प्रवेशापूर्वी सावध व्हा! ठाणे जिल्ह्यातील बेकायदा शाळांची यादी जाहीर; पालकांना प्रशासनाचा इशारा

SCROLL FOR NEXT