नाशिक

निधन वार्ता

CD
निधन वार्ता - फोटो : 22336 गोविंद चौधरी धुळे, ता. २३ : मिल परिसरातील श्रीकृष्ण कॉलनी येथील रहिवासी तथा मायको डिझेलचे मालक व संचालक गोविंद सदाशिव चौधरी (वय ८२) यांचे मंगळवारी (ता. २३) निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्रकार विजय चौधरी यांचे ते वडील होत. -- फोटो : 22338 सुशीलाबाई जमादार धुळे, ता. २३ : सुयोगनगर येथील रहिवासी सुशीलाबाई रामनाथ जमादार यांचे मंगळवारी (ता. २३) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पत्रकार नरेंद्र व सुनील जमादार यांच्या त्या मातोश्री होत. -- फोटो : 22339 निशिकांत कोहोक  धुळे, ता. २३ : सुयोगनगर येथील रहिवासी व ‘महाफेड’चे माजी महाव्यवस्थापक निशिकांत अनंतराव कोहोक (वय ७७) यांचे सोमवारी (ता. २२) निधन झाले. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे देहदान करण्यात आले. जयहिंद शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष झेड. बी. पाटील यांचे ते जावई होत. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पबवर पहाटे ३ वाजता पोलिसांची धाड, सुरू होता धक्कादायक प्रकार; ८० ते १०० तरुण तरुणी ताब्यात

Satej Patil Dhananjay Mahadik : बंटी पाटील-मुन्ना महाडिक तब्बल १२ वर्षांनी एकत्र; डी. वाय. पाटलांच्या आठवणींना उजाळा, सतेज-संजय पाटील यांचे कौतुक

Indian Air Force Office: पाकच्या ‘हनीट्रॅप’मध्ये हवाई दलाचा अधिकारी; लष्कराची माहिती पाकिस्तानला दिली

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर विमानतळावर दाखल

Mahindra 15000 Crore Project: बुटीबोरीत महिंद्राला ८०० एकर जागा; औद्योगिक विकासाला मिळणार चालना; १५ हजार कोटींचा प्रकल्प

SCROLL FOR NEXT