नाशिक

अवतीभवती

CD
अवतीभवती- धुळे टुडे ३ साठी... --- आदर्श पॉलिटेक्निकचा निकाल ९२ टक्के धुळे ः आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धुळे संचलित आदर्श पॉलिटेक्निकचा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ परीक्षेचा निकाल ९२ टक्के लागला. विभागनिहाय प्रथम तीन विद्यार्थी असे ः सिव्हील (प्रथम वर्ष)- प्रथम- एतेश्याम अन्सारी (७५), द्वितीय- संघमित्रा महाले (७१.६७), तृतीय- शाहीद पिंजारी (६९.२२). द्वितीय वर्ष ः प्रथम- मोनिका पाडवी (७७), द्वितीय- मानस करनकाळ (७६.११), तृतीय- गोवर्धन वळवी (७५). तृतीय वर्ष ः प्रथम- रेखा गोयकर (७५.८३), द्वितीय- जमन अन्सारी (७२.७२), तृतीय- हरीश शेख (७१.३९). इलेक्ट्रिकल (प्रथम वर्ष) ः प्रथम- देवश्री महाले (७८.७१), द्वितीय- तन्मय जाधव (७५.००), निवृत्ती खैरनार (७५.००), तृतीय- पुष्कर पवार (७१.७७). द्वितीय वर्ष ः प्रथम- हर्षदा पाटील (७०.२९), द्वितीय- नैतिक कोळी (६८.९४), तृतीय- दुष्यंत शेवाळे (६८.०३). तृतीय वर्ष ः प्रथम- विशाल गोपाळ (७६.७८), द्वितीय- दीप मोरे (७६.५६), तृतीय- मृणाल बेडसे (७५.६७). मेकॅनिकल (प्रथम वर्ष) ः प्रथम- मोहम्मद शेख (६७.७८), द्वितीय- प्रतिक्षा चौधरी (६७.५६), तृतीय- गौरव खैरनार (६६.७८). द्वितीय वर्ष ः प्रथम- कुणाल बागले (७६.११), द्वितीय- नीलेश मासुळे (७५.८९), तृतीय- हिमांशू पटेल (७५.००). तृतीय वर्ष ः प्रथम- आकाश वाघ (७८.८९), द्वितीय- मोनीस वेंदे (७७.२२), तृतीय- विशाल सोनवणे (७३.७८). --- महापालिकेची आज सर्वसाधारण महासभा धुळे ः महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी (ता.२३) सकाळी अकराला महापालिकेतील स्व. अटल बिहारी वाजपेयी सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या अजेंड्यावर काही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा व निर्णय होतील. फागणे येथे मनपाच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे जलवाहिनी जोडणी, मानधनावरील २३ लिपिक/टंकलेखक, वीजतंत्री यांचे रिक्त पदांवर समावेशन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणे, मनपा शाळा-२८ समोरील मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारणे, खासगी ट्रॅव्हल्सला स्वच्छता व वाणिज्य वापर शुल्क आकारणे, महापालिकेच्या जागांवर पे अँड पार्क सुविधा सुरु करणे यासह इतर विषयांचा समावेश आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची तुंबई, पहिल्याच पावसाने दैना; मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रान्स हार्बर ठप्प

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT