नाशिक

मुंबईत ''वर्षा''वर आंदोलन

CD
रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचे आज ‘वर्षा’ वर आंदोलन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २३ : नाशिक रिंगरोडमुळे बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. २४) मुंबईतील मुख्यमंत्री निवास ‘वर्षा’ येथे शांततापूर्ण आंदोलन होणार आहे. शेतकरी सहकुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्यायाची मागणी करणार आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी बैठक घेण्याचे आश्वासन देऊनही पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. चुकीच्या अलाइनमेंटमुळे घरे, विहिरी, बागायती जाण्याचा फटका बसत असल्याचा आरोप करत योग्य मोबदला, पुनर्वसन आणि फेरविचाराची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची तुंबई, पहिल्याच पावसाने दैना; मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रान्स हार्बर ठप्प

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT